शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदावर सद्यस्थितीमध्ये बरेच वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी मानधन दिल्या जात आहे.

ठळक मुद्देमागण्यांकडे वेधले लक्ष : मानधन देण्यात दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदावर सद्यस्थितीमध्ये बरेच वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी मानधन दिल्या जात आहे. एचएममध्ये नव्याने रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यरतजुने व दीर्घकालीन अनुभव असलेले कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मानधन देणे अन्यायकारक आहे. नैसर्गिक न्यायाने जुने व अनुभवी कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यापेक्षा जास्त मानधन अपेक्षित आहे. समायोजनाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाचा शासन निर्णय जारी करावा, वैद्यकीय देयकाची प्रतीपूर्ती सुविधा द्यावी, कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या जागेवर कुटुंबातील सदस्याला सेवेत सामावून घ्यावे. वैद्यकीय रजा १५ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य