शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकलची ट्रकला धडक; तरुण ठार, महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2023 22:50 IST

Chandrapur News लग्नसमारंभ आटोपून मावशीला बोर्डा बोरकर येथे सोडण्यासाठी येत असलेल्या मोटरसायकलस्वाराने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रकला धडक दिली.

 चंद्रपूर : लग्नसमारंभ आटोपून मावशीला बोर्डा बोरकर येथे सोडण्यासाठी येत असलेल्या मोटरसायकलस्वाराने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रकला धडक दिली. यामध्ये तरुण ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास देवाडा खुर्द गावाजवळ घडली.

गौरव नेताजी मेश्राम (२१, रा. भानसी, ता. सावली) असे मृतक तरुणाचे तर सुनीता रमेश आलाम (४५, रा. बोर्डा बोरकर, ता. पोंभूर्णा) असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे.

पोंभूर्णाजवळ असलेल्या थेरगाव येथील नातेवाइकाकडील लग्नसमारंभ आटोपून बोर्डा बोरकर येथे मावशी सुनीता आलाम यांना सोडण्यासाठी गौरव दुचाकीने जात होता. दरम्यान, देवाडा खुर्द गावाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रक क्रमांक (एमएच ४० सीडी ०४८०) या ट्रकला धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी गौरवला मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या सुमीता आलाम यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलिस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू