शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी आता मिनीबस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:24 IST

पर्यटक प्रेमींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दर्शनाची सहज संधी मिळावी, यासाठी १८ आसनांच्या मिनीबसची फेरी १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पर्यटक प्रेमींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दर्शनाची सहज संधी मिळावी, यासाठी १८ आसनांच्या मिनीबसची फेरी १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. स्थानिक नागरिकांना व ऐनवेळी कार्यक्रम ठरवणाऱ्या पर्यटकांना यामुळे सुविधा मिळेल, अशी अपेक्षा आहे.या बसफेरीसाठी किमान १५ दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील मूल रोडवरील कार्यालयात क्रेडीट किंवा डेबिट कार्डद्वारेच आरक्षण करण्यात यावे, अशी सूचना ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानने केली आहे.पर्यटकांच्या आग्रहास्तव मिनीबस सुरू करण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला आहे. ही बसफेरी केवळ सकाळच्या भ्रमंतीसाठी असणार आहे. १ फेब्रुवारीपासून ही बस सकाळी ६ वाजता चंद्रपूर येथून निघून मोहर्ली गेटमार्गे निसर्ग पर्यटनासाठी जाईल. बसमध्ये १२ आसनांचे आरक्षण झाल्यानंतरच बसफेरी ताडोबा भ्रमंतीसाठी सोडली जाणार आहे. ताडोबा व्यवस्थापनाच्या या सुविधेमुळे पर्यटक व वन्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प