शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

सुरक्षा रक्षक हटविल्याने लाखोंचा कोळसा चोरी

By admin | Updated: July 13, 2017 00:39 IST

वेकोलि वणी क्षेत्र परिसरात कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांचे टोळके नेहमीच सक्रीय राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि वणी क्षेत्र परिसरात कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांचे टोळके नेहमीच सक्रीय राहतात. कोळसा माफीयांच्या आपसी संघर्षात या क्षेत्रात खून सुद्धा झाले होते. वेकोलिचे सुरक्षा रक्षक व खाजगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षक यांची चोवीस तास सुरक्षा असताना सुद्धा कोळसा व लोखंड चोरीवर पायबंद घालण्यास वेकोलि अधिकारी यशस्वी झाले होते. मात्र आता संपूर्ण खाजगी सुरक्षा रक्षकच वेकोलि वणी क्षेत्र परिसरातून काढून टाकले असल्याने कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्यांना सर्व मार्ग मोकळे झाले आहे, अशी तक्रार राजू कुकडे यांनी पोलिसांत केली आहे.७ जूनपासून वेकोलि वणी क्षेत्रातील घुग्घुस, निलजई, नायगाव, मुंगोली, कोलगाव व पैनगंगा कोळसा खाणी क्षेत्रातील खाजगी सुरक्षा रक्षकांना कामावरुन कमी केल्याने या क्षेत्रातील कोळसा माफीया व लोखंड चोर सक्रीय झाले आहेत. त्यांनी लाखो रुपयाचा वेकोलिचा माल चोरी केला आहे. मात्र असे असले तरी कोणत्याही वेकोलि अधिकाऱ्यांनी कोळसा व लोहा चोरी विषयी पोलिसांत तक्रार दिली नसल्याने या अगोदर झालेल्या मोठ्या कोळसा चोरीची भरपाई करण्यासाठी किंवा कोळसा चोरीतून लाखो रुपये जमा करण्यासाठी तर खाजगी सुरक्षा रक्षक हटविले नसावे ना, अशी शंका निर्माण होत आहे.राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम लुट होत असताना खाजगी सुरक्षा रक्षक हटवून वेकोलि प्रशासन नेमके काय साध्य करीत आहे. हेच समजायला मार्ग नाही. लाखो रुपयाच्या कोळसा चोरीस वेकोलि अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एसपींना दिलेल्या तक्रारीत राजू कुकडे यांनी केली आहे.