शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकमत जिल्हा कार्यालय येथील हॉल, धनराज प्लाझा, दुसरा माळा, आझाद बगिचाजवळ, चंद्रपूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट व अप्रायसेस सेंटरचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकमत जिल्हा कार्यालय येथील हॉल, धनराज प्लाझा, दुसरा माळा, आझाद बगिचाजवळ, चंद्रपूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी व खासगी नोकरीतील कर्मचारी, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आदींनी सहभागी होऊन रक्तदान करावे. अधिक माहितीकरिता सोनम मडावी (९९७५६६६३५५), ९८५०३०४१४७ यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमात सखी मंच सदस्यांनी सहभागी व्हावे. कोरोनाचा संसर्ग होवू नये, याकरिता शिबिरात सहभागी होणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रक्तदात्याला ब्लड डोनर कार्ड, प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देण्यात येणार आहे.सहभागी संघटनाकमल बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर, (अध्यक्ष : नेत्रा इंगुलवार)विठाई बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर, (अध्यक्ष: महेश काहीलकर )जलबिरादरी चंद्रपूर (संयोजक: संजय वैद्य )सह्याद्री प्रतिष्ठान, चंद्रपूर (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष : दिलीप रिंगणेईको-प्रो (अध्यक्ष : बंडू धोतरे )भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, चंद्रपूर (विदर्भ संपर्क प्रमुख शेखर तावाडे )गणपती प्रतिष्ठान, चंद्रपूर (अध्यक्ष: सौरभ ठोंबरे)चंद्रपूर बचाव संघर्ष समिती चंद्रपूर (अध्यक्ष : डॉ. गोपाल मुंधडा )विशेष सहकार्य : श्री आनंद नागरी बँक, चंद्रपूर (अध्यक्ष : दीपक पारख)सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनकोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. सॅनिटायझरची व्यवस्था आहे, यासोबतच फिजिकल डिस्टन्सिंगचा नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.एका रक्तदानामुळे तीन रुग्णांचा जीव वाचतोकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाची संख्या कमी झाली आहे. रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारी म्हणून रक्तदान करायला हवे. आपल्या एका रक्तदानामुळे तीन रुग्णांचा जीव वाचतो. रक्तदात्यांनी मास्क घालून, सॅनिटायझरचा वापर करून व फिजिकल डिस्टन्सिंंग पाळून रक्तदान करावे.- डॉ. हरीश वरभे, संचालक, लाईफलाईन रक्तपेढी

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी