शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

माना समाजाची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:20 PM

आदिवासी माना जमात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने रविवारी चेतावणी मोर्चाचे आयोजन करून तहसीलवर धडक देण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : आदिवासी माना जमात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने रविवारी चेतावणी मोर्चाचे आयोजन करून तहसीलवर धडक देण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.नवखळा येथील माणिकादेवी मंदिराच्या प्रांगणातून या मोर्चाची सुरूवात झाली. अतिशय शिस्तबद्ध हा मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या विविध मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शासन व प्रशासन माना जमातीला घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवत आहे.माना जमातीला रितसर व सरसकट जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे व अन्याय करणाऱ्या तसेच खोटी माहिती देणाºया समिती अधिकाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या या चेतावणी मोर्चातून करण्यात आल्या. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर माना आदिम जमातीचे जिल्हा अध्यक्ष देविदास जांभूळे, नारायण जांभूळे, अरविंद सांदेकर, निर्मला श्रीरामे, संदीप खळसंग, निरंजन गजभे, सुहानंद ढोक, मंगेश रंधये व विरुगजभे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन दिले.मोर्चात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मनोहर धारणे, विलास गरमळे, नानाजी चौखे, श्रीकांत येकोडे, गौपाल दडमल,विनोद दडमल, नामदेव रंधये, संजय सारये,विलास गजभे व समाजबांधव उपस्थित होते.