शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगलाना जंगलात जाणे भोवले; वन विभागाकडून गुन्हा दाखल                            

By परिमल डोहणे | Updated: January 14, 2024 18:48 IST

वाघाची दहशत असतानाही जुनोना जंगलात जाणाऱ्या प्रेमीयुगलावर वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.

चंद्रपूर: वाघाची दहशत असतानाही जुनोना जंगलात जाणाऱ्या प्रेमीयुगलावर वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला. हा पाहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहेत. जुनोना हे एक पर्यटन स्थळ आहे. या परिसरात सुट्टीच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगल जात असतात. मात्र या परिसरात नोव्हेंबर 2023 मध्ये बाबूपेठ येथील एका इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता.

तसेच कारवा बिटातसुद्धा अशीच घटना घडली होती. त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवली होती. तसेच या परिसरात जाण्यास बंदी घातली होती. मात्र रविवारी एक प्रेमी युगल जंगलात गेले होते. वनरक्षकांनी त्यांना समजावून सांगितले असता त्यांनी अरेरावी केली. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुनोना जंगल परिसरात कुणीही जाऊ नये असे आवाहन मध्यचांदा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक  शेंडगे, चंद्रपूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी आर नायगावकर यांनी केले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट