शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

समाज कल्याण शाळेतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 12:53 AM

भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागामार्फ त प्राथमिक १९, माध्यमिक ९ व उच्च प्राथमिक तीन शाळा चालविल्या जातात. या सत्रात १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त इतर शाळांमध्ये १८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देविमाशि : समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापनापर अनिष्ट परिणाम झाला. रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी यांच्याकडे केली आहे.भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागामार्फ त प्राथमिक १९, माध्यमिक ९ व उच्च प्राथमिक तीन शाळा चालविल्या जातात. या सत्रात १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त इतर शाळांमध्ये १८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषदने प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळेतील पदे भरावी, रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे केली.

टॅग्स :Teacherशिक्षक