शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील लॉयड मेटल्सला अग्निशमन उपकरणांच्या अभावी अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:16 IST

घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड मेटल्स कारखान्यात अग्निशमन उपकरणे न बसविताच उत्पादन घेतले जात आहे. याबाबतमहाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाने लॉयड मेटल्सला नोटीस बजावून तातडीने अग्निशमन उपकरणे बसवावे, असा अल्टीमेटम दिला आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक विकास महामंडळाने बजावली नोटीस

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड मेटल्स कारखान्यात अग्निशमन उपकरणे न बसविताच उत्पादन घेतले जात आहे. यामुळे तेथील कामगारांची सुरक्षा धोक्यात आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महेश मेंढे यांनी महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार दाखल केल्यानंतर महामंडळाने लॉयड मेटल्सला नोटीस बजावून तातडीने अग्निशमन उपकरणे बसवावे, असा अल्टीमेटम दिला आहे.लॉयड मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी प्रा. लि. नामक कारखाना मागील अनेक वर्षांपासून घुग्घुस एमआयडीसीमध्ये कार्यरत आहे. या कारखान्यात कोणत्याही प्रकारचे अग्निशमन उपकरणे न बसविता उत्पादन घेतले जात आहे. महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने या कारखान्याला २८ आॅगस्ट २०१२ रोजी तात्पुरते नाहरकत प्रमाणपत्र देऊन तत्काळ अग्निशमन उपकरणे बसवून अंतिम नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे सूचित केले होते.मात्र लॉयड मेटल्सने या सूचनेची अंमलबजावणी केली नाही. दरम्यान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महेश मेंढे यांनी याबाबत महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार करून सदर कारखान्यात कामगारांची सुरक्षा धोक्यात असल्याचे त्यात नमूद केले आहे. याची दखल घेत महामंडळाने लॉयड मेटल्सला १५ डिसेंबरला नोटीस बजावली आहे. कारखान्यात तत्काळ अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बजावले आहे.

टॅग्स :fireआग