शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तलाव दुरुस्तीचे काम न करताच बिलाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

सावली तालुक्यातील मौजा रिंगदेव ल. पा. तलाव व इतर मा. मा. तलावाच्या दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यासाठी मूल येथील कंत्राटदार सचिन एम. चन्नेवार यांना १० डिसेंबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम सावली उपविभागातील शाखा अभियंत्यामार्फत चार महिन्यांत पूर्ण करण्याचे कार्यारंभ आदेशात नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात रिंगदेव तलाव दुरुस्तीचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली तालुक्यातील पाटबंधारे विभागांतर्गत चारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजा रिंगदेव तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यापूर्वीच कंत्राटदाराने अभियंत्यांच्या सहकार्याने लाखो रुपयांचे बिल उचलल्याचा आरोप करीत कंत्राटदारावर व शाखा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी चारगाव ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी तसेच पोलीस पाटलांनी अधीक्षक अभियंता, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सावली तालुक्यातील मौजा रिंगदेव ल. पा. तलाव व इतर मा. मा. तलावाच्या दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यासाठी मूल येथील कंत्राटदार सचिन एम. चन्नेवार यांना १० डिसेंबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम सावली उपविभागातील शाखा अभियंत्यामार्फत चार महिन्यांत पूर्ण करण्याचे कार्यारंभ आदेशात नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात रिंगदेव तलाव दुरुस्तीचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. तरीसुद्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला कामाचे बिल काढून देत ७ एप्रिल रोजी कंत्राटदार सचिन चन्नेवार यांना कामाचे एक लाख ६६ हजार ३३८ रुपये सुपुर्द करून शासनाची फसवणूक केली. त्यामुळे त्या कंत्राटदार व शाखा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच राजेश्वर वलके, ग्रामपंचायत सदस्य निरोपा मडावी, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला डोंगरे आदींनी निवेदनातून केली आहे. 

दोन वर्षांतील कामांची चौकशी करावी- सावली पाटबंधारे विभागात मागील दोन वर्षांत अशाप्रकारची छोटी-मोठी अनेक कामे निघाली होती. मात्र, त्याही कामांमध्ये अशाचप्रकारचा गोंधळ करून शासनाला लाखो रुपयांचा चुना कंत्राटदार व पाटबंधारे विभागाने लावला आहे. त्या कामांची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प