शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:55 PM

चिमूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेतातील बोरीच्या झाडावर दोन अस्वल बोर खाण्यासाठी चढण्याच्या प्रयत्नात असताना तोल जाऊन झाडाला लागून असलेल्या विहीरीत पडली.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शेतातील झाडावर बोरं खाण्यासाठी चढलेली दोन अस्वले मंगळवारी दुपारच्या सुमारास शेतातील विहीरीत पडली. ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्या दोन्ही अस्वलांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबण्यात आले. त्यामध्ये वन विभागाच्या व्याघ्र सुरक्षा दल व वनअधिकाऱ्यांना यश आले आहे. या विहिरीतील दोन्ही अस्वलांना सुखरूप बाहेर काडून जीवनदान देत जंगलात सोडण्यात आले आहे.चिमूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेतातील बोरीच्या झाडावर दोन अस्वल बोर खाण्यासाठी चढण्याच्या प्रयत्नात असताना तोल जाऊन झाडाला लागून असलेल्या विहीरीत पडली. शेतमालक राजेंद्र निकोसे विहिरीकडे जात असताना त्यांना विहिरीत काही तरी पडण्याचा आवाज आला. त्यांनी डोकावून बघितले असता दोन अस्वले पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ गावाकडे धाव घेऊन नागरिकांना व चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना याबाबत अवगत केले. चिमूर वनपरिक्षेत्राची चमू घटनास्थळी पोहचली. अस्वलांना बाहेर काढण्यासाठी वनअधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले व त्यांना बाहेर काढले. नंतर ही अस्वले जंगलात सोडून देण्यात आली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव