शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार, नागभीड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 14:20 IST

काही वेळातच अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला

नागभीड (चंद्रपूर) : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ७:४५ वाजताच्या दरम्यान कानपा गावाजवळ घडली. नागभीड तालुक्यातील कानपा परिसर जंगलव्याप्त आहे. याच परिसरातून नागभीड- उमरेड हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या परिसरात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

रविवारी ७:४५ वाजताच्या सुमारास रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असताना हा बिबट महामार्गावर आला. याचवेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपाल नेरलवार यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहाेचले. दरम्यान, काही वेळातच अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.वृत्त लिहीत असताना वन अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला होता.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर