शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन घसरले, महिला जिल्हाप्रमुख शिंदे गटात

By साईनाथ कुचनकार | Updated: October 9, 2023 20:00 IST

महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर शिवसेना शिंदे गटात

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन जिल्ह्यात अजूनही रुळावर आले नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता एक-एक करीत पदाधिकारी मनसेला रामराम ठोकत आहे. मनसेच्या महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर यांनीही मनसेला अखेरला सलाम ठोकत शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे मनसेला जिल्ह्यात पुन्हा धक्का बसला आहे.

दोन दिवसांपूर्वीच विदर्भ प्रमुख किरण पांडव यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई येथील बाळासाहेब भवन नरिमन पाॅइंट येथे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. यावेळी सहसंपर्कप्रमुख बंडू हजारे, जिल्हाप्रमुख नितीम मत्ते, युवासेनेचे सूर्या अडबाले, जमील शेख, नागपूरचे प्रफुल्ल माननोडे, भरत गुप्ता यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. विशेष म्हणजे, ठाकूर यांनी मनसेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासह विविध आंदोलनांच्या माध्यमातूनही त्यांनी मनसेला वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले.

भरत गुप्ताही शिंदे सेनेतमनसेचे भरत गुप्ता यांनीही शिंदे सेनेत पक्षप्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, मनसेमध्ये वाहतूक सेनाप्रमुख कार्य करीत होते. दरम्यान, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदावरच आक्षेप घेत पत्रकार परिषदही घेतली होती. यानंतर मात्र गुप्ता यांनीही मनसेला रामराम ठोकला व शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला.

टॅग्स :MNSमनसेchandrapur-acचंद्रपूर