हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी कृषी दिन साजरा करण्यात आला. मात्र शेतकरी आजही उपेक्षीत जीवन जगताहेत. राब राब राबूनही शेतमालाला योग्य दर मिळत नाही. पोटासाठी ‘शेतीत कसणे आणि शेतीतच मरणे’ असे म्हणत कृषी दिनी शेतकाम करण्यात व्यस्त असलेल्या या महिला शेतकरी.
उपेक्षित शेतकरी...
By admin | Updated: July 2, 2015 01:15 IST