शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; महाराष्ट्रात २४ ऑक्टोबरलाच दीपावली साजरी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 17:21 IST

Maharashtra Election 2019; संपूर्ण देशात दीपावली वेगळ्या तारखेला साजरी होणार असली तरी आम्ही २४ ऑक्टोबरलाच साजरी करू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजुरा येथील भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत शुक्रवारी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रात पुढची सरकार कुणाची असेल, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे ठरविण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशभक्तांची सेना तर, दुसरीकडे राहुल व शरद पवारांच्या नेतृत्वात परिवारवादी पार्टीचा जमावडा आहे. या निवडणुकीत विदर्भाला विकासाच्या दिशेने नेणाऱ्यांना मते द्यायची की मागे नेणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवा. मला विश्वास आहे दोन तृतीयांश बहुमताने महाराष्ट्रात भाजपचीच सरकार येणार. संपूर्ण देशात दीपावली वेगळ्या तारखेला साजरी होणार असली तरी आम्ही २४ ऑक्टोबरलाच साजरी करू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजुरा येथील भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत शुक्रवारी केला.अमित शाह हे राजुरा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय धोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार डॉ. विश्वास महात्मे, आमदार रामदास आंबटकर, उमेदवार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आदिवासी नेते वाघू गेडाम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरूण मस्की, चित्रा वाघ अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019