शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

...अन् पार्थिव बघता बघता पतीनं अचानक पत्नीच्या चितेवर घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 4:38 AM

उपस्थित लोकांनी त्याला चितेवरून बाहेर काढले. मात्र त्याने चितेलगतच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

राजेश माडूरवार वढोली (चंद्रपूर) : लॉकडाऊनच्या पाच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या व तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना पतीने जळत्या चितेवर उडी घेतली. उपस्थित लोकांनी त्याला चितेवरून बाहेर काढले. मात्र त्याने चितेलगतच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.ही घटना सोमवारी गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे घडली. भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी चंद्रपुरातील किशोर खाटिक यांच्याशी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला राहत होती. चार दिवसांपूर्वी रूचिता येथे माहेरी आली. रविवारी सायंकाळी ती बाहेर पडली. पण वेळ घरी परतलीच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केली. गावालगतच्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. रूचिता ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.