शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात संततधार; पुरात दोघे वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 19:14 IST

मागील २० तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामीण मार्ग बंद झाले असून दोघे पुरात वाहून गेले.

ठळक मुद्दे२० ते २५ घरांची पडझडपुरात अडकलेल्या दहा जणांची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील २० तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामीण मार्ग बंद झाले असून दोघे पुरात वाहून गेले. यासोबत राजुरा तालुक्यात २५ घरांची पडझड झाली. वरोरा तालुक्यात पुरात अडकलेल्या ११ पैकी दहा जणांना वाचविण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यात गुुुुरुवारी ८ वाजतापासून संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. पोभूर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील शेतकरी विनोद भाऊजी बोडेकर हा मोटरपंप काढत असताना वैनगंगा नदीचे पाणी वाढल्याने तो वाहून गेला. वरोरा तालुक्यातील राजनांदगाव ते नागरी मार्गावर ७६५ के.व्ही.चे काम सुरू आहे. अचानक पोथरा नदीला पुर आल्याने या कामावरील ११ मजूर झाडावर चढले. वरोरा पोलीस व प्रशासनाच्या वतीने तत्काळ बोट पाठवून त्यातील दहा जणांना वाचविण्यात आले. मात्र एक कर्मचारी बेपत्ता आहे. राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरात २० ते २५ घरांची पडझड झाली. चिमूरवरून चंद्रपूरला जाणारी बस बोथली जवळच्या पुलावर रस्त्याखाली उतरली व पाण्यात गेले. चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना घडली नाही. माजरी परिसरातील शिरणा नदीला पूर आल्याने माजरी-भद्रावती, माजरी-पळसगाव व कूचना मार्ग बंद झाले आहेत. राळेगाव येथील पूल खचल्याने वरोरा-चिमूर मार्गही बंद झाला आहे. बल्लारपूरजवळील भिवकूंड नाल्याला पूर आल्यामुळे बल्लारपूर-चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस