शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाचा विमा संपलाय? दंड होईल विम्याच्या रकमेपेक्षाही अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:00 IST

वाहन विमा न केल्यास कायदेशीर गुन्हा : ५० टक्के वाहनचालक विमा काढण्याकडे करतात दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. वाहन चालवण्यासाठी मोटार विमा महत्त्वाचा आहे. वाहनाच्या विम्याची मुदत संपल्यानंतर अनेकजण विमा काढत नाहीत. मात्र, विमा संपताच तो काढणे अत्यंत आवश्यक आहे. विमा नसणारे वाहन बेकायदा ठरते. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र खासगी चारचाकी वाहनधारक काही प्रमाणात आणि दुचाकीचे तर ५० टक्के वाहनधारक विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

विमा रकमेपेक्षा दंड जास्तमोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १४६ आणि १४७ अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. अपघातापासून असणाऱ्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. अपघात, दंगल, चोरी, आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. नसलेल्या दंड आकारला जातो.

दुचाकीसह सर्वच वाहनांचा विमा आवश्यकअनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत. त्यात वाहनाचा विमादेखील अगदी महत्त्वाचा आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा मोठ्या अवजड वाहनांसाठीही विम्याचे नियम बदलतात. त्यामुळे दुचाकीसह सर्वच वाहनांचा विमा आवश्यक आहे.

शेकडो जणांवर कारवाई चंद्रपूर प्रादेशिक परिवहन विभागाने मागील पाच महिन्यांच्या कालावधीत वाहनांचे इन्शुरन्स संपलेल्या शेकडो वाहनांवर कारवाई केली आहे. विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास जखमी, मृतास कोणत्याही प्रकारचे विमा लाभ मिळत नाहीत.

वाहन विम्याचे प्रकार तरी किती ?कार विमा : हा विमा केवळ तुमच्या कारमुळे झालेल्या अपघातामुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीसाठी संरक्षण देतो.दुचाकी विमा : या विम्यामध्ये तुमच्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातामुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीचे संरक्षण मिळते.

"प्रत्येकाने वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. विमा नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे. वाहनाला विमा नसल्यास अनेक वेळा वाहनाच्या किमतीपेक्षा अधिक दंड होतो. तसेच एखादा अपघात झाला तर विमा नसेल तर कोणताही लाभ मिळत नाही. "- किरण मोरे, प्रभारी आरटीओ, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर