शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

By admin | Updated: October 18, 2014 23:23 IST

येथील वृंदावन सभागृहामध्ये सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर गुरूवारी मार्गदर्शन शिबिर पार पडले. शिबिरामध्ये कामगारांचे नेते सी. कुमार यांनी मार्गदर्शन केले.

भद्रावती : येथील वृंदावन सभागृहामध्ये सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर गुरूवारी मार्गदर्शन शिबिर पार पडले. शिबिरामध्ये कामगारांचे नेते सी. कुमार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सी.एस.डी. कॅन्टीनमधून पूर्वीप्रमाणे स्वस्त दरातील साहित्य देण्यात यावे. यासंबंधी संरक्षण मंत्रालय व भारत सरकारशी होत असलेल्या चर्चेसंबंधी सविस्तर माहिती दिली. सातव्या वेतन आयोगामध्ये पेन्शन कशी व का वाढ करण्यात यावी, जे कर्मचारी चार-पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांचे फिक्शेशन बरोबर न झाल्याने पेन्शन कमी मिळत आहेत. त्यांचे फिक्शेशन बरोबर करण्यासाठी काय करावे. पी.पी.ओ. आॅर्डरमधील त्रुटी दूर करण्यासंबंधी ज्या कर्मचाऱ्यांना लेबर ‘बी’ मध्ये २४ वर्षे पूर्ण झाले. परंतु त्यांना एक हजार ९०० ग्रेड पे नुसार पेन्शन मिळत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अकाऊन्ट विभागामध्ये जे काम थांबले आहे. त्याला गती आणण्यासाठी काय करावे, यासंबधी त्यांनी मार्गदर्शन केले व त्वरित सेवानिवृत्तीचे संगठन रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला दिला.कॉ. पी.के. मोहन यांनी सी.जी.एच.एस. हॉस्पीटल मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपचार करताना काय अडचणी येतात, त्या कशा दूर कराव्यात तसेच बऱ्याच बँकांमधून वाढलेला आहे. वेळेवर लावण्यात येत नाही. त्यामुळे पेन्शन्मध्ये वाढ होत नाही. निवृत्तीवेतनधारकांना बँकेत सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. तेव्हा आपण काय करायला पाहिजे, त्याबद्दल मार्गदर्शन करून कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले.प्रास्ताविक कॉ. डी.एच. उपासे यांनी केले. अध्यक्षस्थानी कॉ. एम.यू., कामगार नेते बी.बी. मुजुमदार होते. शिबिराचे संचालन जे.आर. रामटेके यांनी केले, तर आभार एस.के. इटनकर यांनी मानले. शिबिराला चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, गडचिरोली, गोंडपिपरी, वणी, वरोरा, वर्धा, हिंगणघाट येथील सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी बोरकर, पप्पु गेडाम यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)