शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालय नावालाच; औषधी बाहेरुनच विकत आणा ! आरोग्य क्षेत्रातील बिकट स्थितीमुळे रुग्णांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:38 IST

Chandrapur : रुग्णालयासमोर असलेल्या जनरिक मेडिकलमध्येसुद्धा औषध मिळत नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णांना चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र येथील औषधभांडारात औषधांचा साठा अपुरा राहत असल्यामुळे बऱ्याचदा रुग्णांना बाहेरील औषधालयातून औषधी खरेदी करावी लागत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयासमोरच असलेल्या जनरिक मेडिकलमध्येसुद्धा औषधे मिळत नसल्याची ओरड रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील स्थिती दयनीय आहे. याठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना सुविधा मिळत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण घरोघरी दिसून येत आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार झाला तरीही औषध मिळत नसल्याचे दिसून येते. 

अॅण्टीबायोटिक, स्कीन संदर्भातील औषधे, डोळ्यात टाकण्यात येणारे ट्यूब बऱ्याचदा बाहेरुन खरेदी करुन आणावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नातेवाईक वैतागले"माझी प्रकृती बरी नव्हती म्हणून दाखवायला आलो होतो. त्यातील काही औषधे मिळाली. काही औषधे बाहेरुन खरेदी करण्यास सांगण्यात आली आहेत. जेनरिक मेडिकलमध्येसुद्धा औषधे मिळाली नाहीत." -रुग्ण

"माझ्या जांघेत खाजेची समस्या असल्याने रुग्णालयात दाखविण्यासाठी आलो होतो. डॉक्टरांनी गोळ्या व ट्यूब लिहून दिला. गोळ्ळ्या मिळाल्या मात्र ट्यूब मिळाला नाही."-रुग्ण 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealthआरोग्य