शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गांजा तस्करीचे रॅकेट, तीन तरुणांकडून दोन किलो गांजा जप्त

By योगेश पांडे | Updated: June 14, 2023 15:36 IST

तीनही आरोपींना सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथकाच्या ताब्यात

नागपूर : नागपुरात गांज्याची तस्करी सुरूच असून शहरातील विविध भागांमध्ये याची विक्री करण्यात येत असल्याचे चित्र आहे. नागपूर पोलिसांनी तीन तरुणांकडून जवळपास दोन किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

मोठा ताजबागजवळील वस्तीमध्ये गांजा आणण्यात येणार असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तीन संशयित तरुणांची झडती घेतली. त्यांच्याकडे १.९९० किलो गांजा आढळून आला. अकबर सादीक अली (२४, हसनबाग), शाहबाज खान हनिफ खान (३०, खरबी रोड, हसनबाग) व शेख तौसीफ शेख नासीर (२६, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गांज्यासह तीन मोबाईल, रोख, दोन दुचाकी असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींनी शेख आसीफ (ताजबाग, बाराखोली) याच्याकडून गांजा विकत घेतला होता. त्याचा शोध सुरू आहे. तीनही आरोपींना सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गोकुल सुर्यवंशी, अरविंद शिंदे, रविन्द्र भोसकर, नाजिर शेख, नीलेश ढोणे, पुरूषोत्तम जगनाडे, बजरंग जुनघरे, महेश काटवले, सतिश ठाकरे, सतेद्र यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थnagpurनागपूर