शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत शरीरसुखाची मागणी; संस्थापक सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 08:16 IST

आरोपींविरुद्ध  भादंवि 354, 354(अ ), 354(ड ) 504, 506, 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चंद्रपूर : राजुरा अत्याचार प्रकरण गाजत असताना कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंगच्या एएनएम या कोर्सला द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली. यामध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य व इतर लोकांविरुद्ध तक्रार दिली असता पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी  तात्काळ दखल घेत 6 आरोपींविरुद्ध  भादंवि 354, 354(अ ), 354(ड ) 504, 506, 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सदर विद्यार्थिनी ही कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे दोन वर्षांपासून शिकत असताना तिला तेथील प्राचार्य गुरूराज कुलकर्णी हे वारंवार नाहक अश्लील भाषेत तिचा छळ करीत होते. याची तक्रार संस्थाचालक सुभाष धोटे यांना तिने वारंवार दिली होती तरीही त्यांनी कायम दुर्लक्ष केले. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2018 ला रात्री वसतिगृहात प्रांगणात तिच्यासोबत प्राचार्य व इतर 2 जणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने भावाला बोलावून 30 आक्टोबर 2019 ला राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता संस्थाचालक अरुण धोटे यांनी तक्रार नोंदवत असताना जबरदस्तीने उठवून सुभाष धोटे यांच्या घरी नेले असता तिथे पिडीताला व भावाला जीवे मारण्याची व शैक्षणिक रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

पुढे तात्काळ दुसऱ्या दिवशी तिला वसतीगृहातून काढून देण्यात आले व त्यानंतर तिला वारंवार या ना त्या कारणाने त्रास देणे सुरुच होते. शैक्षणिक वर्ष खराब होऊ नये म्हणून तिने राजुरा शहरात भाड्याची खोली घेऊन राहने सुरु केले. परंतु राजुरा वसतिगृह अत्याचार प्रकरण घडल्यानंतर तिचा पाठलाग, खोलीवर पाळत असल्याचे ध्यानात येताच मी भीतीने खोली सोडली, आता माझे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली, असे पीडितेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी