शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांकडून १५ तासांत पावणेदोन कोटी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

इम्रान इमान शेख (२९), शाहाबाज जबीउल्ला बेग (२९) रा. राजुरा, शुभम उर्फ मायाभाई नामदेव दाचेवार (२७)रा. मुंडाळा ता. सावली असे अटकेतील चोरट्याचे नाव आहेत. नाजनीन कोळसावाला यांच्या भावाच्या बेडरूमधील पलंगाच्या खाली १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम एका थैल्यात भरून ठेवली होती. बुधवारी दु ४. ४५ वा. त्यांची आई व सासू घरी होत्या. दरम्यान, पाच अनोळखी इसमांनी सासूचे तोंड दाबून नकली पिस्तूलीचा धाक दाखवून  रोख रकमेच्या चार थैल्या हिसकावून पांढऱ्या रंगाच्या कारने पळून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अरविंदनगरात नाजनीन हारून कोळसावाला यांच्या कुटुंबाला नकली पिस्तूलीचा धाक दाखवून १७ नोव्हेंबर रोजी दारोडा टाकणाऱ्या टोळीतील तिघांकडून रामनगर गुन्हे शाखेच्या पथकाने चक्क १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम व चोरीत वापरलेल्या दोन कार ताब्यात घेतल्या.इम्रान इमान शेख (२९), शाहाबाज जबीउल्ला बेग (२९) रा. राजुरा, शुभम उर्फ मायाभाई नामदेव दाचेवार (२७)रा. मुंडाळा ता. सावली असे अटकेतील चोरट्याचे नाव आहेत. नाजनीन कोळसावाला यांच्या भावाच्या बेडरूमधील पलंगाच्या खाली १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम एका थैल्यात भरून ठेवली होती. बुधवारी दु ४. ४५ वा. त्यांची आई व सासू घरी होत्या. दरम्यान, पाच अनोळखी इसमांनी सासूचे तोंड दाबून नकली पिस्तूलीचा धाक दाखवून  रोख रकमेच्या चार थैल्या हिसकावून पांढऱ्या रंगाच्या कारने पळून गेले. कोळसावाला यांच्या तक्रारीवरून रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून ठाणेदार मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे एपीआय हर्षल एकरे व पथकाने संशयावरून नागपूरला रवाना झाले. शिवाय, बल्लारपूर व राजुरा येथील चोरीच्या गुन्ह्यांत वापरलेले वाहन शोधण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व पथकाला पाठविण्यात आले. सायबर सेलच्या मदतीने नागपुरातून दोघांना अटक केली. त्यांनी दरोड्याची कबुली केली. चोरट्यांकडून १ कोटी ७३ लाख ५० रोख जप्त केले. याशिवाय पळून जाण्यासाठी एमएच बीई ० ७१ आणि चोरीसाठी वापरलेली एमएच ३३ व्ही ५९९९ क्रमांक अशी दोन वाहने, नकली पिस्तूल व चाकू जप्त केले. अटकेसाठी ठाणेदार मधुकर गिते, एपीआय एकरे, विनोद भरले व पथकाने कामगिरी केली.

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस