शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

सौर कृषिपंपांमुळे शेतकरी झाले स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:41 IST

पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१०२ शेतकऱ्यांना कृषिपंप : ७१ शेतकºयांना सौरपंपाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.केंद्र शासनाने राज्याकरिता केवळ सात हजार ५४० सौर ऊर्जापंपाचे उद्दिष्ट निश्चित केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राध्यान देण्यात आले. पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राअभावी विज पंप बसवू न शकणारे शेतकरी, महावितरणकडे पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकीही ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजजिकच्या काळात वीज पुरवठा शक्य नाही, अशा शेतकºयांच्या शेतात सौर कृषीपंप लावल्या जाते. शेत जमिनीचे क्षेत्र पाच एकर पेक्षा अधिक असल्यास योजनेचा लाभ घेता येत नाही. महावितरणच्या सहाय्याने जिल्ह्यामध्ये १३५ पंपाकरिता २०२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यातील १७३ अर्जाना मंजुरी देऊन डिमांड भरलेल्या १०२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाचा लाभ देण्यात आला. हे शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी स्वावलंबी झाले आहेत. सौर कृषिपंपामुळे उत्पन्नाची हमी मिळाली असून अतिदुर्गम भागातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पीक घेऊ लागले आहेत.योजनेची व्याप्ती वाढवावीदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. मात्र या योजनेबाबत अद्यापही अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. संबंधित विभागाकडून याबाबत पाहिजे तसा प्रचार-प्रसार करीत जनजागृती करण्यात आलेली नाही. आता कृषी विभागाने याबाबत विशेष पाऊल उचलून योजनेची व्याप्ती वाढवावी.