शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:44 AM

आदिवासीबहुल कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता प्रगतीसाठी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले़ ......

ठळक मुद्देआशुतोष सलिल : शेतकऱ्यांना दिली शासनाच्या योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : आदिवासीबहुल कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता प्रगतीसाठी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले़ नांदा फाटा येथील हरीओम मदर डेरीला शुक्रवारी भेट दिल्यानंतर ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते़यावेळी जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, पवन यादव, पुरुषोत्तम निब्रड, हरीओम यादव, शिव निषाद, प्रभाकर जोगी, गुणवंत काकडे, सुनील भोयर, शुघर पंडित, हरिभाऊ बोरकुटे, सुरज लडके, आकाश काकडे, मनोज हस्तक, अनिल बोढाले, स्वप्निल झुरमुरे आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी सलिल म्हणाले, जोडधंदा म्हणून दुधाळू जनावर पालन करणे गरजेचे आहे़़ तालुक्यातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे आशावादी दृष्टीने बघत आहे़ दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना देण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत़ त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे़तालुक्यात हरीओम मदर डेरी ही एकमेव असल्यामुळे आजूबाजुच्या २० ते २५ गावातील दूध या डेरीमध्ये चांगल्या दराने विकत घेतले जात आहे़ शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला जोडधंदा म्हणून स्वीकारला़ पण, प्रमाण अद्याप वाढले नाही़ शेकडो शेतकऱ्यांनी व्यावसायिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केल्यास अनेक समस्या मार्गी लागतील़नांदा फाटा येथील डेअरीला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी सलील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला़ शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली़ तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासन मदत करणार आहे, अशी ग्वाही दिली़ राष्ट्रीयीकृत बँकेने मुद्रा लोन नाकारल्यास संपर्क साधावेख असेही त्यांनी सांगितले़ मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापडकर यांनीही मार्गदर्शन केले़ यावेळी शेतकरी उपस्थित होते़