शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अपयश ही यशाची पहिली पायरी - कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

By राजेश मडावी | Updated: October 21, 2023 17:23 IST

सरदार पटेल महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव

चंद्रपूर : अब्राहम लिंकन हे अनेकदा निवडणुकीत पराभूत झाले. पण, त्यांनी हार मानली नाही. कल्पकता व चिकाटीने महाशक्तीशाली अमेरिका देशाचे राष्ट्रपती बनले. याचा अर्थ अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सरदार पटेल महाविद्यालयातील तृतीय पदवी वितरण व गुणवंत गौरव सोहळ्यात केले.

अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा शांताराम पोटदुखे तर मंचावर सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, जिनेश पटेल, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्याम धोपटे, प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, विद्यापीठ वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जयेश चक्रवर्ती, संजय रामगिरवार, डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार उपस्थित होते.

यावेळी ६३ गुणवत्ता यादीत समाविष्ट व सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्व. ओंकारनाथ शर्मा शिष्यवृत्तीधारक आणि परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी संघातर्फे १४ विद्यार्थी तर महाविद्यालयातील प्राध्यापकांद्वारे प्रायोजित ५३ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉ. दीक्षित यांनी विचार मांडले. सिनेट सदस्य रामगिरवार यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. माधुरी कटकोजवार व माजी विद्यार्थी संघातर्फे प्राचार्य धोपटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पी. एम. काटकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. महेंद्र बेताल, प्रा. स्नेहल रायकुंडलिया यांनी केले. डॉ. माधमशेट्टीवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणchandrapur-acचंद्रपूर