या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा श्रवण लॉन येथे शुक्रवारला आयोजित केला होता. शहरातील कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश बिसेन होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्यापारी वामन सोरते, रमेश महाजन, प्रकाश गुंडावार, राहुल पटेल, जयेश सुचक, दिलीप दुस्सावार, श्याम छत्रवाणी उपस्थित होते. नवीन अध्यक्षपदी महेश डेगाणी, उपाध्यक्ष राकेश मोहुर्ले, सचिव रमेश पित्तुलवार यांची निवड करण्यात आली. संचालन व आभार कार्यकारिणीचे सहसचिव संदीप बांगडे यांनी केले. आलोक सागरे, अनुप श्रीरामवार, योगेश तालेवार, सतीश साहारकर, अमोल सिद्धमशेट्टीवर यावेळी उपस्थित होते.
सिंदेवाही व्यापारी असोसिएशनची कार्यकारिणी गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST