शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

सखी मंच सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: January 24, 2015 22:51 IST

लोकमत सखी मंच चंद्रपूर येथील सत्र २०१५ च्या सभासद नोंदणी ला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गत १३ वर्षांपासून अविरत सुरु असलेल्या लोकमत सखी मंचाच्या

चंद्रपूर: लोकमत सखी मंच चंद्रपूर येथील सत्र २०१५ च्या सभासद नोंदणी ला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.गत १३ वर्षांपासून अविरत सुरु असलेल्या लोकमत सखी मंचाच्या या व्यासपिठावर महिलांनी एक-एक पाऊल उचलत उत्तूंग यशाची भरारी घेत आपली स्वत:ची एक वेगळी ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून गृहीणींच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आहे.यावर्षी सत्र २०१५ करिता सभासद नोंदणी करणाऱ्यांना स्टील कटर सेट, डायट बुक, सुवर्णस्पर्श नागपूरतर्फे गोल्ड प्लेटेड बांगड्यांचे मोफत कुपन तसेच सुवर्ण स्वर्ग चंद्रपूरच्यावतीने दोन गोल्ड प्लेटेड पाटल्या मोफत मिळणार आहेत. सोबतच सखी मंचाचे ओळखपत्र आणि एक लाखाचा अपघाती मृत्यू विमा तसेच सभासद नोंदणी करण्यांकरिता आकर्षक भेटवस्तूचा लक्की ड्रॉ काढण्यात येणार आहे. वर्षभर महिलांच्या संगतीला नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची जोड असणार आहे. म्हणूनच चंद्रपुरातील महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करुन वरील उपहारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंच तर्फे करण्यात आले आहे. महिलांच्या सुविधेकरिता चंद्रपूरच्या विविध विभागांमध्ये नोंदणी सुरु असून अधिक माहितीकरिता लोकमत जिल्हा कार्यालय धनराज प्लाझा, दुसरा माळा मेन रोड चंद्रपूर फोन नं. २५२१०१, मालती कुचनवार, बाजार वॉर्ड - ९६६५४९४०४०, रेखा महाजन, छत्रपती नगर तुकूम- ९५९५३४००६७, पौर्णिमा डाहुले सुमित्रनगर तुकूम- ७३८७५६११९१, ज्योती दिनगलवार दत्तनगर तुकूम- ९०९६४४०६७९, अर्चना मेहेरे तुकूम- ९४२२०१२२८८, उज्वला वासेकर गणेशनगर तुकूम- ८८०६९७६०४६, प्रिती घाटे गजानन मंदिर वडगार रोड- ९८२३४००१५७, स्नेहा धानोरकर गजानन मंदिर वडगाव रोड- ७६२०३०५९०३, सुचिता धकाते नागपूर रोड सिव्हील लाईन- ९४२२६०७६९०, सरीता मालू जनता कॉलेज- ९८५०४७७०५, पूजा पडोळे रामनगर बोकारे प्लॉट- ८८०५९८५५९२, ज्योती पडीशालवार आनंद नगर दाताळा रोड रामनगर- ९४२०४४६६५१, मंजुषा भिमनवार, वैष्णवी अपार्टमेंट दाताळा रोड- ९८८१७८६८७, अंजू चिकटे, अग्रसेन भवन दाताळा रोड- ९८९०३०४५७३, सुषमा नगराळे हवेली गार्डन आकाशवाणी - ९४२२१७५४६८, योगिता कुंटेवार अंचलेश्वर वॉर्ड- ९४२३४९७९०१, भानुमती बडवाईक, भानापेठ वॉर्ड- ८०८७३८७६०५, रेखा बोबाटे बिनबा वॉर्ड- ९७६६०१९८९५, सोनाली धनमने, शिवाजी नगर माऊंट कॉन्व्हेंट जवळ मूल रोड - ७२७६९७५५५९, बिंदीया वैद्य- न्यू स्टेट बँक कॉलनी शिवाजी नगर गुरुद्वारा जवळ- ७७०९४५६२०१, मंगला रुद्रपवार, समाधी वॉर्ड- ९६८९६५३००८, वंदना मुनघाटे, गणपती वॉर्ड- ८४८४९०४२८६, भारती ठाकरे, विठ्ठल मंदिर वॉर्ड बालजी वॉर्ड- ९८५०५९६४६२, सुरेखा मडावी, पठाणपुरा वॉर्ड- ९९२११०७४८५, अल्का देशमुख बाबुपेठ- ८९५६०११०५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)