शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला सहा हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 10:46 IST

वरोरा येथील तक्रारदार सौरऊर्जेचे उपकरण लावण्याचे काम करतो. चुक्का यांनी या कामाकरिता सहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नागपूर यांच्याकडे तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देडिमांड काढण्यासाठी मागितली होती लाच

वरोरा (चंद्रपूर) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वरोरा येथे कार्यरत एका सहायक अभियंत्याला सोमवारी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत सहायक अभियंता श्रीणू बाबू चुक्का यांच्याकडे तक्रारदाराने सौरऊर्जेचा विद्युत संच लावण्याकरिता डिमांड काढण्याची विनंती केली. वरोरा येथील तक्रारदार सौरऊर्जेचे उपकरण लावण्याचे काम करतो. चुक्का यांनी या कामाकरिता सहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नागपूर यांच्याकडे तक्रार नोंदविली. सोमवारी दुपारच्या सुमारास चुक्का यांनी स्वतःच्या कार्यालयात तक्रारदाराकडून लाच घेतली असता, आधीच सापळा रचलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आणि कारवाई केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस उपायुक्त राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते, तसेच अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, कार्यालयीन कर्मचारी नरेश ननावरे, रविकुमार ढेंगळे, राकेश जांभूळकर, वैभव गाडगे व सतीश सिडाम यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणwarora-acवरोरा