शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

शिक्षकांना मिळणार वेतनश्रेणी प्रशिक्षण

By admin | Updated: May 31, 2014 23:24 IST

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी विविध तालुक्यातील शिक्षकांचा समावेश असून प्रशिक्षण ३ ते ८ जूनपर्यंंत विविध केंद्रात चालणार आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी विविध तालुक्यातील शिक्षकांचा समावेश असून प्रशिक्षण ३ ते  ८ जूनपर्यंंत विविध केंद्रात चालणार आहे. निवड श्रेणी प्रशिक्षण हिंदी हायर सकंटरी स्कूल चंद्रपूर येथे चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर, वरोरा, भद्रावती येथील ५१  तर  सन्मित्र सैनिकी विद्यालय, चंद्रपूर येथे, राजूरा, सावली, गोंडपिपरी, कोरपना, व गडचिरोली जिल्ह्यातील  प्रशिक्षणार्थ्यांंचा समावेश आहे. वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूर, चंद्रपूर  आणि मूल, जिल्हा परिषद ज्युबिली हायस्कूलमध्ये चंद्रपूर तालुका, जनता हायस्कूल सिटी बँच बल्लारपूरमध्ये बल्लारपूर तालुकयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे कोरपना, जिवती तालुका, नेहरु विद्यालय चिमूर  आणि संत भय्यूजी महाराज हायस्कूल चिमूर येथे चिमूर तालुका,  डॉ.आंबेडकर विद्यालय ब्रह्मपुरी येथे ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील शिक्षकांना तर जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथे भद्रावती, वरोरा, शिवाजी हायस्कूल राजुरा येथे राजूरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, तसेच महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे सिंदेवाही, सावली तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांंना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविकांत देशपांडे यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)