शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करीत कॉँग्रेस पदाधिकारी सापडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:57 IST

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते.

ठळक मुद्देसोशल मीडियावर टीकेची झोड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते. आता काँग्रेस पदाधिकारीच दारू तस्करीत अडकल्याने सोशल मीडियावर चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे.१ जून रोजी समुद्रपूर पोलिसांनी आलिशान गाडीतून दारूची तस्करी होत असताना सदर वाहन जाम चौरस्त्यावर पकडले. या प्रकरणात कॉँग्रेसचा महासचिव असलेल्या संदीप महादेव सिडाम रा. तुकूम तलाव, चंद्रपूर याच्यासह चंद्रकांत शांताराम पवार व ब्रिजेश दामोधर तामगाडगे यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भाजपला बदनाम करण्यासाठी कॉँग्रेसने दारूबंदीच्या मुद्याचे भांडवल करण्याची भूमिका निवडणूक काळात घेतली होती. त्यानंतर कॉँग्रेसचा पदाधिकारी दारू तस्करीच्या प्रकरणात सापडला आणि हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे कॉँग्रेसची आता मोठी गोची झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कॉँग्रेस वारंवार दारूबंदी हटविण्याबाबत मागणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचा पदाधिकारीच दारू तस्करी करताना सापडल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. सदर काँग्रेस पदाधिकाऱ्याची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे आ. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदीcongressकाँग्रेस