शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या भीतीने झाडावरून शेताची राखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:21 IST

वन्यजीवनांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेताची राखण करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने चक्क झाडावरच राखणीचा मारा बांधला. या माऱ्यात बसून शेताची राखण सुरू आहे.

ठळक मुद्देजंगलालगत शेती : शेतराखणीसाठी कुडेनांदगावच्या बळीराजाची नामी शक्कल

दिलीप बच्चूवार ।लोकमत न्यूज नेटवर्कधाबा : वन्यजीवनांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेताची राखण करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने चक्क झाडावरच राखणीचा मारा बांधला. या माऱ्यात बसून शेताची राखण सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. अवनीचे शिकारप्रकरण देशात गाजत आहे. अवनीवरून वन्यजीवप्रेमी, गावकरी आमनेसामने उभे झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील काही भागात वाघ, बिबटांचे हल्ले सुरूच आहेत.बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करीत संतप्त गावकऱ्यांनी कोठारी वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. एकीकडे वन्यजीवाकडून शेतीचे नुकसान होत आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, अशा बिकटस्थितीत शेतीची राखण करण्याचा प्रश्न बळीराजासमोर उभा झाला आहे. शेतातील उंचवट्यावर मारा बांधून शेतीची राखण बळीराजा करीत आहे.कुडेनांदगाव येथील हिराजी नामदेव कोरडे या शेतकऱ्याने चक्क झाडावरच मारा उभा केला. कोरडे यांची शेती जंगलालगत आहे. शेतात वन्यजीवांकडून मोठा हैदोस सुरू असतो, हे विशेष.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती