शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Chandrapur; संशयित कोरोना रुग्णाची माहिती दडवणाऱ्या चंद्रपुरातील डॉ. विनोद नगराळेविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 19:58 IST

कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यां संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रुग्णावर उपचार केला आणि परस्पर सुटी दिली.

ठळक मुद्देमनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. खेरा यांची शहर पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यां संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रुग्णावर उपचार केला आणि परस्पर सुटी दिली. याप्रकरणी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खेरा यांचा तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देशात दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लाकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठी खबरदारी घेतली जात आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाईया रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला होता.डॉ. नगराळे यांच्याकडे रहेमतनगर येथील रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. या रुग्णावर उपचार करून सुटका करण्यात आली. त्यानंतर काही दिवसात त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनेनंतर डॉ. नगराळे यांनी संबंधित रुग्णाची माहिती प्रशासनाला दिली नसल्याचे समोर आले. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली. वैद्यकीय अधिकाड्ढयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 188, 269, 270 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बहादुरे यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस