शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा युवक कॉंग्रेस वडेट्टीवार गटाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:26 IST

अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे.

ठळक मुद्देहरिश कोतावार जिल्हाध्यक्ष : शिवाणी वडेट्टीवार व शंतनु धोटे महासचिव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे. युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्ता हरीश कोतावार यांनी नरेश पुगलिया गटाचे करण पुगलिया यांचा १०५० वर मतांनी दारूण पराभव केला. जिल्हा महासचिवपदी आ. वडेट्टीवार यांची कन्या शिवाणी वडेट्टीवार व माजी आमदार सुभाष धोटे यांचे पुतणे शंतनु धोटे मताधिक्याने विजयी झाल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पत्रकात म्हटले आहे.चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेश अड्डूर, वरोरा सतीश वानखेडे, चिमूर दीपाली पाटील, ब्रह्मपुरी प्रशांत चिमूरकर, राजुरा इजाज शेख, तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उपाध्यक्षपदी आकाश आदेवार हे निवडून आले. यामध्ये आ. विजय वडेट्टीवार यांची मुलगी चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी शिवाणीवडेट्टीवाराा, माजी आमदार सुभाष धोटे यांचे पुतने शंतनु धोटे हे प्रचंड मतांनी निवडून आले. त्याचबरोबर वडेट्टीवार गटाचे हाजी इकबाल खान, सुमित चंदनखेडे हे सुद्धा महासचिव म्हणून विजयी झाले.पक्षांतर्गत असलेल्या या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाराव यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

टॅग्स :congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार