लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकातर्फे देण्यात येणारा सन २०१८ चा महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उमा कुकडपवार यांना महापौर अंजली घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी बालकल्याण सभापती जयश्री जुमडे, उपसभापती गुरूनुल, प्रशासन अधिकारी नागेश नीत, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
मनपा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:08 IST