शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वाहतुकीला शिस्त लावणार

By admin | Updated: November 1, 2014 22:50 IST

चंद्रपूर शहरात महत्वाचे रस्ते व चौक या ठिकाणच्या वाहनांच्या पार्किंग, सार्वजनिक ठिकाणचे अवैध बांधकाम व अतिक्रमण तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणे

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महत्वाचे रस्ते व चौक या ठिकाणच्या वाहनांच्या पार्किंग, सार्वजनिक ठिकाणचे अवैध बांधकाम व अतिक्रमण तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणे आणि शहरातील नागरी अडचणी, अनुचित व्यवसाय, असामाजिक कृत्ये करण्यावर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेतर्फे एक ट्रॉली उपलब्ध करण्यात आली आहे. त्या ट्रॉलीचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्या ट्रॉलीवर महानगरपालिकेचे १० नागरी पोलीस राहणार असून त्यांना पोलीस विभाग, परिवहन विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही सहकार्य लाभणार आहे. ही ट्रॉली सोमवार ते शनिवार या दिवशी शहरातील विविध भागात फिरणार असून सोमवारी महत्वाच्या रस्त्यावर सरळ रेषेत वाहने उभे करणे, मंगळवारी मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकणे, व मालकावर बॉम्बे पोलीस अ‍ॅक्टनुसार कार्यवाही करणे, बुधवारी ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लॉस्टीक वापरावर कार्यवाही करणे तसेच पानठेले, हातठेले, खानावळ, हॉटेलमध्ये डस्टबिन ठेवली असल्याचे खात्री करणे, गुरुवारी आझाद बाग व रामाळा तलाव बागेत फिरून असामाजिक कृत्ये करणाऱ्यांवर प्रतिबंध घालणे व शुक्रवार व शनिवारी अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करणे आदी गोष्टीवर महानगरपालिकेतर्फे आळा घालण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)