शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धानोरकर दाम्पत्यांनी दिला १ कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे एकूण एक कोटीचा निधी देऊन साहित्य खरेदी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग रोखण्यासाठी होणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस शोधण्यात यश आले नसल्याचे दिसून येत आहे. या विषाणूपासून बचावासाठी स्वत:च खबरदारी घेण्याचे आवाहन शासन करीत आहे. परंतु मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे एकूण एक कोटीचा निधी देऊन साहित्य खरेदी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे.खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून कोरोना विषाणूविरुद्ध प्रखर लढयासाठी व प्रतिबंधक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदी कारण्याकररिता ५० लक्ष निधी मंजूर केला आहे. तसेच आमदार प्रतिभा धानोरकर यांनीदेखील आपल्या आमदार निधीतून ५० लक्ष इतका निधी कोरोना प्रतिबंधक उपायोजना कार्याकरिता साहित्य खरेदी करण्याकरिता मंजूर केला आहे. याबाबतचे पत्र खासदार व आमदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. खा. बाळू धानोरकर यांच्या निधीपैकी २० लाख यवतमाळ जिल्ह्याला दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuresh Dhanorkarसुरेश धानोरकर