शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची तीन काँँग्रेस नेत्यांविरुद्ध निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:12 IST

राजुरा येथील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याविरूद्ध भाजपने मंगळवारी गांधी चौकात निदर्शने करून अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पीडित विद्यार्थिनींच्या अत्याचाराचा निषेध करण्याऐवजी समर्थन करून काँग्रेस नेत्यांनी हीन पातळी गाठल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.

ठळक मुद्देराजुरा अत्याचार प्रकरण : अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा येथील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याविरूद्ध भाजपने मंगळवारी गांधी चौकात निदर्शने करून अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.पीडित विद्यार्थिनींच्या अत्याचाराचा निषेध करण्याऐवजी समर्थन करून काँग्रेस नेत्यांनी हीन पातळी गाठल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी पालक केवळ मदतीच्या लालसेने सरसावले असे म्हणणे म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्याची टीका भाजपने केली.गांधी चौकात भाजपने निदर्शने करून काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे, आमदार विजय वडेट्टीवार, बाळू धानोरकर यांचा निषेध केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक फडकावत काँग्रेस नेत्यांविरूद्ध जोरदार नारेबाजी केली. यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना श्यामकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, आमदार संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, संदीप आवारी, पोंभुर्णा पं.स.सभापती अल्का आत्राम, भाजपा आदिवासी आघाडीचे नेते वाघुजी गेडाम, शिला चव्हाण, अनुराधा हजारे आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस