शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' १४ गावांचे सीमांकन करून भूमी अभिलेख तयार करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:15 IST

Chandrapur : १४ गावांच्या जमीन मोजणीचा सर्व डाटा भूमी अभिलेख कार्यालयाच्या सॉफ्टवेअरमध्येच बंदिस्त आहे

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकन करून भूमी अभिलेख तयार करावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे. 

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकनाबाबत महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी २०२२ रोजी बैठक आयोजित करून सदर प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अवलोकनार्थ सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटूनही अजूनपर्यंत गावाचे नकाशे, इजाफा, आकारबंद असा कोणताही रेकॉर्ड तयार करण्यात आलेला नाही. 

या १४ गावांचे जमिनीचे रेकार्ड नाहीत्यामुळे महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील जिवती तालुक्यातील मुकदमगुडा, तांडा, परमडोली, लेंडीजाळा, अंतापूर, येसापूर, भोलापठार, (कोठा बु), महाराज गुडा, पद्मावती, इंदिरानगर, पळसगुडा व लेंडीपुरा, शंकरलोधी या १४ गावांच्या जमिनीचे रेकॉर्ड अद्याप तयार झालेले नाहीत, जमीन मोजणीनंतरच्या पुढील कार्यवाहीस विलंब होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील या १४ गावांचे सीमांकन करून तत्काळ भूमी अभिलेख तयार करून देण्याबाबतचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुभाष धोटे यांनी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर