धोकादायक वाहतूक...
By Admin | Updated: March 10, 2016 01:16 IST2016-03-10T01:16:52+5:302016-03-10T01:16:52+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात ओव्हरलोड वाहतुकीमुळे सामान्य वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

धोकादायक वाहतूक...
धोकादायक वाहतूक... चंद्रपूर जिल्ह्यात ओव्हरलोड वाहतुकीमुळे सामान्य वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आता ग्रामीण भागात तणस नेण्यासाठी अशी धोकादायक वाहतूक केली जात आहे.