चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूरनजिक कापसाचा ट्रक उलटला; चालक जखमी By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 09:49 ISTजिल्ह्यातील गडचांदूरजवळ असलेल्या हरदौना या गावाजवळ शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास कापूस भरून जात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. यात चालक जखमी झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूरनजिक कापसाचा ट्रक उलटला; चालक जखमीठळक मुद्देअपघाताचे कारण कळू शकले नाहीआॅनलाईन लोकमतचंद्रपूर: अधिक वृत्त लवकरच देत आहोत. आणखी वाचा Subscribe to Notifications