शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर कारागृहात कोरोनाचा तांडव; १५०० कैद्यांसह ३० कर्मचाऱ्यांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

चंद्रपूर कारागृहातील एकूण १५० कैदी व ३० कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने कारागृह प्रशासन चांगलेच हादरले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकाच दिवशी २२२ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाने कहर करणे सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना शिरकाव करीत आहे. जिल्हा कारागृहात यापूर्वी ७१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. कारागृहात कोरोना विषाणू गेलाच कसा, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असतानाच पुन्हा कैदीबांधव कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. आता कारागृहातील एकूण १५० कैदी व ३० कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने कारागृह प्रशासन चांगलेच हादरले आहे.

गुरुवारी जिल्ह्यात तब्बल नव्या २२२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता तीन हजार १६७ वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले एक हजार ६५६ बाधित आहेत. तर आतापर्यंत एक हजार ४७६ बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. बाहेरून येणाºया नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन तर जिल्ह्याच्या अन्य तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात जाऊन स्वत: आरोग्य तपासणी व नोंदणी करावी. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गुरुवारच्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील ११५, चिमूर तालुक्यातील चार, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर सात, ब्रह्मपुरी पाच, भद्रावती सात, मूल पाच, राजुरा १०, वरोरा तालुक्यातील चार, सावली तालुक्यातील ४०, सिंदेवाही तालुक्यातील १०, कोरपना तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील नऊ असे एकूण २२२ बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.कारागृहातच कोविड सेंटरजिल्हा कारागृहातील तब्बल १५० कैदी कोरोनाबाधित झाल्यामुळे चंद्रपुरातील जिल्हा कारागृहातच कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. नवीन कैदी बांधवांना बाधा होऊ नये म्हणून तुकूम येथील एका आयटीआयमध्ये तात्पुरते करागृह केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस