शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

कंटेनर रस्त्यावरील चालत्या कारवर पलटला, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 18:10 IST

बल्लारपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेनमध्ये असलेल्या चालत्या कारवर पलटला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, कंटेनरचालक जखमी झाला.

ठळक मुद्देबल्लारपूर मार्गावरील घटनाकारचालक बचावला, कंटेनरचालक जखमी

चंद्रपूर : बल्लारपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेनमध्ये असलेल्या चालत्या कारवर पलटला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, कंटेनरचालक जखमी झाला. त्याला तत्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

ही घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजता विसापूर टोलनाका बल्लारपूर रोडवरील बॉटनिकल गार्डन लगतच्या दर्ग्याजवळ घडली. दर्ग्याजवळील महामार्गाने एक कंटेनर (एमएच ४९ एटी ६६५६) पेपरचे पार्सल घेऊन बल्लारपूर चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वळण रस्त्यावर तो पलटी होऊन लगतच्या दुसऱ्या रोडच्या लेनमध्ये चालत्या कारवर आदळला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला व या अपघातात कंटेनरचालक गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी जाऊन कंटेनरचालकाला तत्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलवले व वाहतूक पोलिसांच्या मदतीने कंटेनरला महामार्गावरून काढून वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघातcarकार