शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:10 IST

चिमूर नगर परिषदेतील स्थानिक प्रभाग क्र. १२ मधील चिमूर-वरोरा मार्गावरील शासकीय जागेवर तीन अतिक्रमणधारक दुकाने थाटून व्यवसाय करत होते.

ठळक मुद्देमहसूल विभागाची कारवाई : नागरिकांच्या तक्रारीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर नगर परिषदेतील स्थानिक प्रभाग क्र. १२ मधील चिमूर-वरोरा मार्गावरील शासकीय जागेवर तीन अतिक्रमणधारक दुकाने थाटून व्यवसाय करत होते. दरम्यान नागरिकांनी तक्रार केल्याने महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करून शुक्रवारी हे अतिक्रमण हटविले.नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये अतिक्रमणधारकांनी तारांचे कुंपण तयार करून ये-जा करण्याचा मार्ग बंद केला होता. हुतात्मा स्मारक आणि गंगाधर नेवुलकर यांच्या घरासमोर अतिक्रमण करून काहींनी चिकणचे दुकान थाटले होते. तसेच तहसील प्रशासनाच्या जागेवर सद्भावना हॉटेल उभारून अनेक दिवसांपासून व्यवसाय सुरू होता. त्यामुळे नागरिकांनी या दुकानदारांविरुद्ध तक्रारी केल्या. मात्र, अतिक्रमणधारकांची मनमानी सुरूच होती. नगर परिषद प्रशासनाने तक्रारींची दखल घेत महसूल विभागाकडे पत्रव्यवहार केला. शिवाय अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवून जागा रिकामीचे आदेश दिले होते. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला यश आले. अतिक्रमण हटाव कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी मनोजकुमार शहा, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार संजय नागतिलक आदींनी केली.