शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पूरग्रस्तांना चंद्रपूरकरांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:41 IST

मागील आठवड्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली तसेच कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक गावांमध्ये पुुरपरीस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक व अस्मानी संकटामध्ये जिवीत तसेच आर्थिक हानी झाली.

ठळक मुद्देबीआरटीसी संचालकांचा पुढाकार : स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठवड्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली तसेच कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक गावांमध्ये पुुरपरीस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक व अस्मानी संकटामध्ये जिवीत तसेच आर्थिक हानी झाली. अशा संकटसमयी सामाजिक दायित्वम्हणून बांबू संसोशन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांच्यामार्फत घेतलेल्या उपक्रमातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रपुरातील नागरिक, व्यावसायिक, हिरवई बहुउद्देशीय संस्था, विसापूर, गायत्री महिला बचत गट तसेच कार्यालयीतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत केली.आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रक्कम गोळा झाली असून सदर रक्कम स्वराज्य सामाजिक संस्था, बिळाशी या सामाजिक संस्थेला सुपूर्द करण्यात आली आहे.याप्रसंगी सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, बिआरटीसी चिचपल्लीचे संचालक राहुल पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदींची उपस्थिती होती.गोळा झालेल्या रकमेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील मराठेवाडी, चांदूलवाडी, पाटीलवाडी, खालवाडी, सोंडोली, संगाव या गावांतील १६५ कुटुंबाला धान्याची किट सांगली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.आर्थिक मदतभद्रावती : सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. भद्रावती येथील राजू मत्ते यांनी सामाजिक दायित्व या नात्याने पुरग्रस्तांना पाच हजार रूपयाचा निधी दिला. त्यांनी मतनिधीचा धनादेश तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे सुपुर्द केला.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर