शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur: चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्याचे पूजन, संरक्षण करण्याची घेतली शपथ

By साईनाथ कुचनकार | Updated: February 25, 2024 14:35 IST

Chandrapur: फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करतात. या दिवसाचे निमित्त साधून 'इको-प्रो'च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन रविवारी एकाच दिवशी गड पूजन केले.

- साईनाथ कुचनकार चंद्रपूर - फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर गड-दुर्गप्रेमी एकत्रित येत किल्ल्याचे पूजन करतात. या दिवसाचे निमित्त साधून 'इको-प्रो'च्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन रविवारी एकाच दिवशी गड पूजन केले. दरम्यान, पार्थना करीत गडकिल्ल्यांचे पूजन, संरक्षण करण्याची शपथ घेतली.इको-प्रोच्या वतीने चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आता किल्ला पर्यटन 'चंद्रपूर हेरिटेज वॉक' सुरू झाले आहे. सोबतच विविध गड-किल्ले संवर्धनाकरिता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्यांवर पूजन करण्यात आले. चंद्रपूर येथील परकोट किल्ल्यावर पठाणपुरा गेटवर बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात योजना धोतरे, अब्दुल जावेद, सौरभ शेटे, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, धर्मेंद्र लुनावत, कपिल चौधरी, तर बल्लारपूर येथील किल्ल्यावर अभय अमृतकर, मनीष गावंडे, मनीषा जैस्वाल आणि भद्रावती येथील किल्ल्यावर भद्रावती इको-प्रो सदस्य अमोल दौलतकर, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, दीपक कावटे, राहुल सपकाळ, कुंदन चौधरी, दीपेश गुरनुले व माणिकगड किल्ल्यावर सुनील लिपटे, सुधीर देव, राजू काहिलकर, संजय सब्बनवार आदींनी पूजन केले.

अशी घेतली शपथफेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व गड-दुर्गप्रेमी किल्ल्यांवर एकत्रित येत पूजन आणि पार्थना करतात. "हे किल्लास्वरूपी देवतांनो, त्याकाळी तुम्ही आमचे रक्षण केले, आता वेळ आली आहे की, आम्ही तुझे संरक्षण करण्याची, ते आम्ही केले पाहिजे. जेथे-जेथे संवर्धन कार्य सुरू आहे, तेथे अशी कोणतीही दुर्घटना घडू देऊ नकोस, की ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल, संवर्धन कार्य, दुर्ग पर्यटन करणाऱ्यांना सुख, शांती, समृद्धी दे. त्याच्या आरोग्याची काळजी घे. हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र