शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मायलेकाचा मृतदेह बराच वेळ तलावातच तरंगत राहिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:06 IST

चार वर्षाच्या मुलासह एका आईनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामाळा तलावात उडी घेऊन तिनं स्वतःसहीत मुलाचंही आयुष्य संपवलं आहे.

ठळक मुद्दे4 वर्षांच्या मुलासहीत आई तलावात घेतली उडीपोलीस हद्दीच्या वादात मृतदेह तलावातच होते तरंगत पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी

चंद्रपूर : चार वर्षाच्या मुलासह एका आईनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामाळा तलावात उडी घेऊन तिनं स्वतःसहीत मुलाचंही आयुष्य संपवलं आहे.  रुपाली गुज्जेवार आणि अभिर गुज्जेवार,अशी मृतांची नावे आहेत. हे मायलेक चंद्रपूर येथील पीएचनगर बघडखिडकीजवळील रहिवासी होते. रुपाली आणि अभिर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. बुधवारी (21 नोव्हेंबर) दोघांचेही मृतदेहच सापडले. रामाळा तलावात त्यांचे मृतदेह तरंगताना आढळले. यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

सीमावादात अडकलेले पोलीसदरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडले. तलावातील पाणी रामनगर पोलिसांकडे आहे, तर तलावाची पाळ शहर पोलिसांकडे आहे. त्यामुळं शहर पोलीस रामाळा तलावावर पोहोचले, तरीही मृतदेह काढण्यासाठी रामनगर पोलिसांची प्रतीक्षा करत बसले. बऱ्याच वेळानंतर रामनगर पोलीस तेथे आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.  शहर आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या या असंवेदनशीलपणामुळे नागरिक संतप्त झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या