शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानाेरकरांची आघाडी

By राजेश भोजेकर | Updated: June 4, 2024 10:53 IST

Chandrapur Lok Sabha Results 2024 : भाजपाचे दिग्गज उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार 10,803 मतांनी पिछाडीवर

राजेश भाेजेकर 

Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये काॅंग्रेसच्या प्रतिभा धानाेरकर यांनी भाजपाचे दिग्गज उमेदवार मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांना 10,803  मतांनी  पिछाडीवर टाकत पहिल्याच फेरीत माेठी आघाडी घेतली आहे. चंद्रपूर मध्येसहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. तर बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहे. यासह वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले यांनीही निवडणूक लढविली आहे.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. २०२४ ची निवडणूक भाजप आणि काँग्रेसनेही प्रतिष्ठेची केली. प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली. प्रतिभा धानाेरकर यांनी आघाडी घेतल्याने मतदारसंघात जल्लाेष सुरू झाला आहे. 

असे आहे पहिल्या फेरीतील मतदान चंद्रपूर लोकसभा निवडणूक 2024राऊंड 1 1. प्रतिभा धानोरकर - काँग्रेस- 30,0002. सुधीर मुनगंटीवार - भाजप - 19,1973. राजेंद्र रामटेके - बसप - 4874. अवचित सयाम - जगोंपा - 1065. अशोक राठोड - जविपा - 1276. नामदेव शेडमाके - गोंगपा - 1557. पूर्णिमा घोनमोडे - बरिसोपा- 398. राजेश बेले - वंबआ - 6389. वनिता राऊत - अभामाप - 4710. विकास लसंते - सराप- 4111. विद्यासागर कोसर्लावार - भिसे - 6112. सेवकदास बरके - पिपाइं(डे.) - 10313. दिवाकर उराडे - अपक्ष - 12614. मिलिंद दहिवले - अपक्ष - 7015. संजय गावंडे - अपक्ष - 21716. नोटा - 419काँग्रेस - 10,803 ने आघाडीवर

 

 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार