शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकाने केले विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:17 IST

नागभीड तालुक्यातील मेंढा (चारगाव) शाळेतील विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षकास तळोधी(बा) पोलिसांनी गजाआड केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देशिक्षकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मेंढा (चारगाव) शाळेतील विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षकास तळोधी(बा) पोलिसांनी गजाआड केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.दिवाकर रूषी डोंगरवार (४२) असे या शिक्षकाचे नाव आहे. तो नागभीड तालुक्यातील मेंढा चारगाव जि.प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मेंढा चारगाव येथील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत हा शिक्षक मागील काही दिवसांपासून असभ्य वर्तन करीत होता. तिला पेन्सीलने कागदावर अश्लिल भाषेत काहीही लिहून द्यायचा आणि वाचायला लावायचा. यासारखे अनेक लज्जास्पद प्रकार तो करीत होता.अखेर शाळेत घडत असलेले हे संपूर्ण प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी लगेच शाळा शिक्षण समिती व नागभीड पंचायत समितीच्या शिक्षणाधिकाºयांना बोलावून त्याना हा प्रकार सांगितला व शिक्षकावर कारवाईची मागणी केली. यासोबत मुलीच्या पालकांनी तळोधी(बा) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन तळोधी(बा) पोलिसांनी अपराध क्रमांक १०४/२०१८ अल्पवयीन मुलीचा विनयभंग व गैरवर्तणूक प्रकरणी कलम ३५४ अ ८३ व पास्को १२ लावून अटक केली. न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर शिक्षकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास पीएसआय ठाकूर करीत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकCrimeगुन्हा