शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी सात पंचायत समितीवर झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 6:56 PM

चिमूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नेरी येथील  काँग्रेसच्या लता अरुण पिसे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी शंकरपूरचे भाजपचे रोशन ढोक यांची निवड झाली.

चंद्रपूर : चिमूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नेरी येथील  काँग्रेसच्या लता अरुण पिसे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी शंकरपूरचे भाजपचे रोशन ढोक यांची निवड झाली. कोरपना पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या रुपाली तोडासे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या सिंधुताई आस्वले यांची निवड झाली. गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सुनिता येगेवार तर उपसभापतीपदी भाजपचे अरुण कोडापे यांची निवड करण्यात आली.ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे रामलाल दोनाडकर यांची तर उपसभापतीपदी सुनिता ठवकर यांची निवड झाली. नागभीड पं.स.च्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रणया गड्डमवार  यांची तर उपसभापतीपदी रवी देशमुख  यांची अविरोध निवड करण्यात आली. सावली पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे विजय कारेवार तर उपसभापतीपदी भाजपाचे रवींद्र बोलीवार यांची निवड झाली. जिवती पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या अंजना पवार यांची तर उपसभापतीपदी भाजपाचे महेश देवकते यांची निवड झाली. मूल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे चंदू मारगोनवार यांची तर उपसभापतीपदी घनश्याम जुमनाके यांची निवड झाली. राजुरा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या मुमताज अब्दुल जावेद यांची तर उपसभापतीपदी मंगेश गुरुनुले यांची निवड झाली. भद्रावती पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या नाजुका मंगाम तर उपसभापतीपदी भाजपाचे प्रवीण ठेंगणे यांची निवड झाली.सिंदेवाही पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या मंदा बाळबुध्दे तर उपसभापतीपदी भाजपाच्या लता किन्नाके यांची निवड झाली.  बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या इंदिरा पिपरे तर उपसभापतीपदी सोमेश्वर पद्मगिरीवार यांची निवड झाली. वरोरा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र धोपटे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संजीवनी भोयर यांची निवड झाली. चंद्रपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे केमा रायपुरे तर उपसभापतीपदी निरीक्षक तांड्रा यांची निवड झाली. पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक एकाचेही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने रद्द झाली.